शेतकऱ्यांचा सातबारा कोरा ? सरसकट कर्जमाफीला मंजुरी यादीमध्ये नाव तपासा
Maharashtra Farmer Loan Waiver 2026 | राज्यातील बळीराजा आज अनेक संकटांचा सामना करत आहे. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी पिकाला न मिळणारा भाव, यामुळे आपला शेतकरी बाप कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. अशा परिस्थितीत, ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे’ असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. येणेगुर (जि. धाराशिव) येथील सभेत बोलताना त्यांनी … Read more