राज्य कर्मचाऱ्यांची चांदी! मार्चमध्ये पगारात होणार मोठी वाढ; खात्यात जमा होणार डीए थकबाकीसह ‘इतके’ पैसे
7th Pay Commission Maharashtra latest news | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आगामी मार्च महिना आनंदाची मोठी बातमी घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती, तो आता प्रत्यक्षात येणार असून कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होणार असून त्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ पाहायला … Read more