५०० वर्षांनंतर सुवर्ण योग! हंस आणि मालव्य राजयोगामुळे २०२६ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी; घरात येईल पैसा आणि ऐश्वर्य!
Astrology Predictions Maharashtra | नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही, पण कधीकधी आकाशातील ग्रहांची स्थिती अशा काही हालचाली करते की माणसाचं आयुष्य एका रात्रीत बदलू शकतं. सध्या ज्योतिष विश्वात अशाच एका दुर्मिळ योगाची चर्चा रंगली आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर वर्ष २०२६ मध्ये ‘हंस राजयोग’ आणि ‘मालव्य महापुरुष राजयोग’ एकाच वेळी जुळून येत आहेत. हा … Read more