Gold Price Update: सोन्याच्या किमतीत मोठी पडझड? सोन्याचा भाव पुन्हा 70 हजारांच्या खाली येणार का? जाणून घ्या काय सांगतायत तज्ज्ञ!
Gold Price Update | सध्या सोन्याचे दर पाहिल्यावर सामान्य माणसापासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्याच मनात एकच धाकधूक सुरू आहे. कधी वाटतंय सोनं आता स्वस्त होईल, तर कधी अचानक लागलेली दरवाढीची उसळी पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ येतेय. लग्नसराईचे दिवस असोत किंवा गुंतवणुकीचा विचार, प्रत्येकाचा डोळा आता सोन्याच्या बदलत्या दरांकडे लागला आहे. पण या सगळ्या गोंधळात … Read more