लाडक्या बहिणींनो सावधान! ‘ही’ एक चूक पडणार महागात; 1500 रुपये कायमचे बंद होणार? पहा शेवटची संधी
Ladki Bahin Yojana Status Check 2026 | महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दरमहा आनंदाचा वर्षाव करणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे तुमच्या हक्काचे पैसे कायमचे थांबण्याची भीती निर्माण झाली … Read more