खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार येणार; ‘या’ तारखेला जमा होणार पैसे
Maharashtra Government New Scheme Update 2026 | राज्यातील लाडक्या बहिणी आणि बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पैशांची प्रतीक्षा राज्यातील जनता करत होती, ती प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीतून लवकरच कोट्यवधी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ‘खटाखट’ जमा होणार असून, यामध्ये महिलांना तीन महिन्यांचा हप्ता तर … Read more