महाराष्ट्र मध्ये हा नवीन मोठा हायवे होणार जवळपास याचा या 153 गावांना फायदा होणार? वाचा सविस्तर
Maharashtra National Highway update 2026 | खानदेशातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी आणि प्रवाशांसाठी एक अतिशय सुखावणारी बातमी समोर येत आहे. अनेक वर्षांपासून कागदावरच अडकून पडलेला आणि भूसंपादनाच्या कचाट्यात सापडलेला ‘बऱ्हाणपूर–अंकलेश्वर’ (NH-753B) या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न आता सुटताना दिसत आहे. गेली कित्येक वर्षे ज्या रस्त्यावरून जाताना धूळ आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत होता, तो आता चकाचक … Read more