शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी पडणार नमो शेतकरी योजनेचे २ हजार! तारीख आली समोर, पाहा कोणाला मिळणार लाभ?

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana  | महाराष्ट्रातील माझ्या बळीराजाच्या मनात सध्या एकच प्रश्न घोंघावत आहे, तो म्हणजे “नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता नेमका कधी जमा होणार?” नुकताच १९ नोव्हेंबरला पीएम किसानचा हप्ता जमा झाला आणि तेव्हापासूनच शेतकरी बांधव मोठ्या आशेने नमो शेतकरीच्या पैशांची वाट पाहत आहेत. कधी निसर्गाचा लहरीपणा, तर कधी बाजारात मिळणारा कमी भाव, अशा संकटांच्या … Read more

error: Content is protected !!