22 व्या हप्त्याची तारीख ठरली? यादीत नाव नसेल तर एक रुपयाही मिळणार नाही; घरी बसल्या मोबाईलवर असे तपासा आपले स्टेटस!
PM Kisan New List 2026 | शेतात घाम गाळून मातीतून सोनं पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी आता एक आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो, तो ‘पीएम किसान’ योजनेचा २२ वा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीच्या गोटातून मिळालेल्या … Read more