सावधान! जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी सातबारावरील ‘हे’ दोन शब्द तपासा, नाहीतर आयुष्यभराची कमाई पाण्यात जाईल!
Satbara Utara New Rules 2026 | शेती असो वा बिनशेती जमीन, खरेदी करताना आपण चौरस फूट, किंमत आणि लोकेशन पाहण्यात गुंग असतो. पण मित्रांनो, जमिनीचा व्यवहार करताना खरी ‘गेम’ असते ती सातबारा उताऱ्यामध्ये! सातबारा म्हणजे जमिनीचा जन्मदाखलाच, पण त्यावरील “शर्त” आणि “धारणप्रकार” या दोन शब्दांकडे दुर्लक्ष केलं, तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. सातबारा म्हणजे … Read more