शेतकऱ्यांनो सावध! सोयाबीनचे दर का गडगडले? ‘त्या’ एका अफवेने मोठ नुकसान; जाणून घ्या सत्य काय
Soybean Rate Today Maharashtra 2026 | सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आणि संभ्रमात आहेत. गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का? ही घसरण कोणत्याही सरकारी निर्णयामुळे नाही, तर वाऱ्यासारख्या पसरलेल्या एका ‘अफवेमुळे’ झाली आहे. या अफवेने सोयाबीन उत्पादकांचे कंबरडं मोडलं असून, शेतकऱ्यांनी आता धीर धरण्याची … Read more